धर्माबाद (अहमद लड्डा) - 2005 नंतर शासकीय,निमशासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसून यासंदर्भात अनेक संघटना मार्फत वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. शासकीय सेवेत अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर पेन्शन मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क पेन्शन स्वरूपात मिळत नाही. सदरील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांनी केली असून लवकरच यासंदर्भात मोठा लढा उभारणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. संवैधानिक मार्गाने लढा उभारून जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून सर्व कर्मचारी वर्ग व संघटना सह प्रयत्न करण्याचेही त्यांनी नमूद केले आहे. लवकरच महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री व सर्व शिक्षक आमदार यांना भेटून निवेदनाद्वारे विनंती पत्र देणार असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
-
नांदेड:(दि. २६ जून २०२६) श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ल...
COMMENTS