केज /प्रतिनिधी ष आनंदगाव येथील रहिवासी शेतकरी सुशाला अण्णासाहेब भोगजकर वय 55 वर्ष यांचा विहरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घट...
केज /प्रतिनिधी
ष आनंदगाव येथील रहिवासी शेतकरी सुशाला अण्णासाहेब भोगजकर वय 55 वर्ष यांचा विहरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी सकाळ च्या सुमारास घडली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुशीला भोगजकर या त्यांच्या शेतातील सर्वे न 71/1 स्वतःच्या मालकीच्या विहरीतून पाणी घेण्यासाठी विहरिवर गेल्या असता पाय घसरून विहरीत पडल्या.उशिराने बघितल्यानंतर प्रेत फुगून वर आले याबाबत युसुफवडगाव
पोलिसात नोंद करण्यात आली आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
सोबत फोटो
COMMENTS