किल्लेधारूर (वार्ताहर ) किल्लेधारूर शहरात कोरोना रुग्न 16 पाॕजीटीव्ह सापडल्याने आठ ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत या ठिकाणाणा भेट दिली असता आठ पैकी पाच ठिकाणी एक हि विभागाचा शासकीय कर्मचारी आठळून आला नाही फक्त तिन ठिकाणी शिक्षक मंडळी दिसून आली प्रशासनाने हो झोन वा-या वर सोडल्याने जनतेची माञ अडचन होत आहे प्रशासकीय विभागाचे ढिसाळ नियोजन समोर येत आहे .
किल्लेधारूर शहरात 16 कोरोना पाॕजीटीव्ह रुग्न असल्याने आठ ठिकाणी कंटेनमेट झोन आहेत जिल्हाधीकारी आरोग्य विभागाचा अहवाल घेऊन कःटेनमेट झोन च्या सिमा निश्चीत करतात याभागात पोलीस बंदोबस्त कडक ठेवणे प्रतीबंधात्मक क्षेञात जिवनावश्यक वस्तू घरपोच करण्या साठी नियोजन करण्याची जबाबदारी नगरपालीकेची तर येथील नागरीकाची आरोग्य विभागाचे पथक नेमून तपासणी व सर्वेक्षण शिक्षक आशा सेवीका व आरोग्य विभागाचे कर्मचारी नियूक्त करून करणे जबाबदारी आहे माञ धारूर येथील कंटेनमेंट झोन ला शनिवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत भेटी दिल्या असता क्रांती चौक ते डुबे या, महाराष्ट्र ग्रामीण बँक ते जिल्हा बँक या ठिकाणी, मठगल्ली या कंटेनमेट झोन या ठिकाणी शिक्षक , होमगार्ड व एका ठिकाणी पोलीस होते.तर इतर पाच ठिकाणी माञ कोणीच हजर नव्हते या परीस्थीती मुळे नागरीकाना माञ अनेक अडचणीणा तोंड द्यावे लागत असून प्रशासकीय यंञणेचे येथील परीस्थीती कडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे आरोग्य विभागा मार्फत नियमीत कुंटूंब सर्वेक्षण केले जात आहे हि परीस्थीति दिसून आली दुपारी तालूका स्तरीय अधिका-यानी या कंटेनमेट झोन ला भेटी दिल्या असता त्यांना ब-याच ठिकाणी हिच परीस्थीती असल्याचे समजते .या परीस्थीती मुळे व प्रशासकीय यंञणेच्या दुर्लक्षा मुळे नागरीक माञ वैतागून गेले आहेत
COMMENTS