राजस्थानी विद्यालय चा निकाल ९८ टक्के 


 


१०३ पैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण 


 


माजलगाव/भास्कर गिरी 


    माहेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजस्थानी माध्यमिक विद्यालय माजलगाव या शाळेने इयत्ता दहावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली असून मार्च २०२० एसएससी परिक्षेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. सई कुलकर्णी ९८.२० ,प्रिया गरड ९७.४०


,ऋतुजा भोसले ९७.२०, ऋतूजा सोळंके ९७.००, संवेद कुलकर्णी ९५.६० ,तनुश्री शिंदे -९४.४० आकाश निकम ९२.४० ऋषिकेश साबळे ९२.२० योगेश हाडूळे ९२.००,सोनाली कुरधने ९१.८०,पूजा धनवडे ९१.२०,एकता सक्राते ९१.२०,ऐश्वर्या गांडगे ९१.००,साधना वैद्य ९१.०० टक्के असे गुण मिळवत राजस्थानी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. उत्तीर्ण १०१ विद्यार्थ्या पैकी १६ विद्यार्थी ८० टक्केच्या पुढे आहेत 


सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामनारायणजी बजाज, सचिव डॉ. डी जी इंदाणी, कोषाध्यक्ष राध्येशामजी जेथलिया, मुख्याध्यापक चंद्रशेखर तौर आणि संस्थेचे संचालक मंडळ ,सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले


टिप्पण्या
Popular posts
श्रीरेणुकादेवी संस्थानच्या दानपेटीतून 40 लक्ष रुपयांचे दान.187 ग्रॅम सोने व चार किलो चांदीचाही समावेश
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
मुंबई टांकसाळ कंपनीतील मान्यतेच्या निवडणुकीत मजदूर सभेचा दणदणीत विजय
इमेज