नूतन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक पदी अशोक वानरे. सेलू (प्रतिनिधी) नूतन विद्यालय सेलू यांच्या उपमुख्याध्यापक पदी अशोक जयचंद वानरे यांना पद...
नूतन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक पदी अशोक वानरे.
सेलू (प्रतिनिधी) नूतन विद्यालय सेलू यांच्या उपमुख्याध्यापक पदी अशोक जयचंद वानरे यांना पदभार दिला आहे,
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयात अशोक जयचंद वानरे यांना दिनांक नऊ जुलै 2020 रोजी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, पर्यवेक्षक रामकिशन मखमले, रघुनाथ सोन्नेकर, कार्यालयीन अधिक्षक नंदकुमार बंगाळे, शिक्षक प्रतिनिधी अनंतकुमार विश्वंभर, क्रीडाशिक्षक गणेश माळवे, संतोष पाटील यांच्या उपस्थितीत उपमुख्याध्यापक पदाचा पदभार दिला आहे.
यावेळी अशोक वानरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
COMMENTS