आता आढळले नऊ पॉझिटिव्ह ! कंधार तालुक्यातील कोरोना बाधिताचा मृत्यू जिल्ह्याची रुग्ण संख्या ४९३ डिस्चार्ज: ३३५ मृत्यू: २३ उपचार सुरू: १३६ ...
- आता आढळले नऊ पॉझिटिव्ह!
- कंधार तालुक्यातील कोरोना बाधिताचा मृत्यू
- जिल्ह्याची रुग्ण संख्या ४९३
- डिस्चार्ज: ३३५
- मृत्यू: २३
- उपचार सुरू: १३६
- प्राप्त अहवाल : १०६
- पॉझिटिव्ह: ९
- निगेटिव्ह: ८७
- अनिर्णित: १०
- मयत रुग्ण:
- महिला: वय ६५, रा. सोनमल तांडा, उमरज, ता. कंधार, जि. नांदेड
- २९ जूनला दाखल, ३० जूनला पॉझिटिव्ह
- उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने ८ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता (७ जुलैच्या मध्यरात्री) निधन
- - डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्याकिय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू
- पॉझिटिव्ह रुग्ण तपशील:
- २. पुरुष (वय १८ व २०), गोकुंदा, किनवट.
- १. पुरुष (वय ३२), गांधी नगर, बिलोली.
- १. पुरुष (वय २४), काटकळंबा, ता.कंधार
- १. पुरुष (वय ३६), सिडको, नांदेड.
- १. पुरुष (वय ३८), सावित्रीबाई फुले नगर, नांदेड.
- १.पुरुष (वय ३४), तगलेन गल्ली, मुखेड.
- १.पुरुष (वय ३६), फैजिद्दीन टॉकीज जवळ,संतोष बार शेजारी, देगलूर.
- १. पुरुष (वय ७०), वस्सा, परभणी.
- दि. ८ जुलै २०२०
COMMENTS