महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई वरपूडकर यांची सेलू येथे भेट. सेलू प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य महिला काँग्रे...
- महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई वरपूडकर यांची सेलू येथे भेट.
सेलू प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई वरपूडकर यांनी सेलू येथे माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, विनोद तरटे, मिलिंद सावंत, शेख दिलावर,सचिन राऊत, अब्रार कुरेशी, अशोक राऊत, इर्शादभाई, इरफानभाई, संदीप आडळकर,बाबासाहेब अवचार आदीची उपस्थिती होती.
COMMENTS