"राजगृह"या निवासस्थानी भ्याडहल्ला करणाऱ्याना शिक्षा द्या. सेलू (प्रतिनिधी )भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या "राजगृह...
"राजगृह"या निवासस्थानी भ्याडहल्ला करणाऱ्याना शिक्षा द्या.
सेलू (प्रतिनिधी )भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या "राजगृह"या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी भ्याडहल्ला करून खिडकीची तावदाने, झाडाच्या कुंड्या, सीसीटीव्ही कॅमेरे आदींची नासधूस व तोडफोड केली आहे या निंद्य घटनेचा निषेध करून हल्लेखोराना कडक शिक्षा करावी असे निवेदन सेलूचे उपजिल्हाधिकारी मा. उमाकांत पारधी यांना देतांना मिलिंद सावंत,अशोक अंभोरे,ऍड.विष्णू ढोले,सुबोध काकडे,मोहन समुद्रे,बालकिशन साळवे, विकास धापसे,बापू धापसे आदी उपस्थित होते.....
COMMENTS