वीर धर्माबाद (अहमद लड्डा ) गुरूपोर्णिमचे औचित्य साधून धर्माबाद फोटोग्राफर आसोसिएशनची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आसून आसोसिएशनच्या अध्यक...
वीर
धर्माबाद (अहमद लड्डा ) गुरूपोर्णिमचे औचित्य साधून धर्माबाद फोटोग्राफर आसोसिएशनची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आसून आसोसिएशनच्या अध्यक्ष पदी नंदकुमार जोशी तर उपाध्यक्षपदी पन्नालाल बुंदले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आज धर्माबाद येथे फोटोग्राफर आसोशियेशन ची बैठक झाली आसून नविन कार्यकारीनी जाहिर करण्यात आली.
धर्माबाद फोटोग्राफर आसोशियेशन ची कार्यकारिणी पुढील प्रमाणे सचिवपदी अनील बनसोडे, कोषाध्यक्ष भास्कर गौड यांची निवड करण्यात आली. वरिल कार्यकारिणी सदस्यपदी जेष्ठ छायाचित्रकार देवीदास जोशी,
मनोज बुंदेले,चंद्रकांत जोशी, राजु चातरमल, दिपक चिंतावार, तेजेराव जोशी, साईनाथ जोशी,गणेश आरटवार, राजु कते,विनोद कात्रे, राजु डाकोरे आदिची उपस्थिती होती.
COMMENTS