व्याख्यानाच्या आणि कवितेच्या माध्यमातून आपण मा.अविनाश भारती यांना ऐकलेलं आहे या वेळी शब्दपंढरीचा वारकरी म्हणून प्रबोधनाची कास धरलेला वाटसरू असल्याने संपूर्ण विश्वातील अत्यंत प्रभावी आणि बाराव्या शतकापासून समाजप्रबोधन आणि परिवर्तन करणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून किर्तनाच्या माध्यमातून संतसाहित्याचा आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याचे स्वप्न बालपणापासून पाहत वारकरी संप्रदायातील असंख्य थोर व विचारवंत मंडळींचा आदर्श घेऊन अविनाश किर्तन करतोय आणि याच वारकरी किर्तनाच्या निमित्ताने दिनांक 24/25/26 जुलै रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत झी टॉकीज या मराठी वाहिणी वरील गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या किर्तनमालीकेत सहभावी होत आहे.अतिषय अभ्यासपुर्ण अविनाशची माःडणी असते.मधुर आवाज विषयाची मांडणी अशा विविध गुणा मुळेच त्याचे वेगळे पण दिसुन येते.त्या संधीचे तो नक्कीच सोने करेल यात तिळ मात्र शंका नाहिच.आपण सर्वांनी आपल्या मिञ परीवार व कुटुंबा समवेत हा कार्यक्रम पाहवा ही विनंती.आपल्या मातीतील आपल्या समाजाचा एक नवतरुण किर्तनाच्या माध्यमाकडे वळाला आहे हे डोळ्यासमोर ठेऊन श्रवण करा .तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत असू द्या.तर मग पाहिला विसरु करा दिनांक 24,25,26 जुलै रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत आपल्या अविनाश भारतीला झी टाँकीज वर
आपलाचः अनिल पुरी
गो.स.यु.प्रतिष्ठान लातूर
COMMENTS