सेलू (प्रतिनिधी )ग्रंथपाल शिंदे यांना आशिया खंडातील विद्यापीठाच्या ऑनलाईन वेबिनार केल्यामुळे मिळालेल्या परमानपत्राचे वाटप नूतन विद्यालय शिक्...
सेलू (प्रतिनिधी )ग्रंथपाल शिंदे यांना आशिया खंडातील विद्यापीठाच्या ऑनलाईन वेबिनार केल्यामुळे मिळालेल्या परमानपत्राचे वाटप नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डी. के. देशपांडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सम्पूर्ण आशिया खंडातील, भारतातील अनेक विद्यापीठाने ग्रंथालय संदर्भातील सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन बेबीनार व सेमिनार मध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रमाणपत्राचे आज संस्थेचे सचिव आदरणीय श्री. डी.के.देशपांडे गुरुजी यांच्या हस्ते माझे कौतूक करून सन्मानित केले. याप्रसंगी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अनिल कुलकर्णी सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता खराबे,संस्थेचे जेष्ठ लिपिक श्री.गिरीष लोढाया सर, सतीश नावडे सर यांची उपस्थित होती.
COMMENTS