* स्व,सुलभाताई दोंदे यांना प्रथम स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ....।* -----------💐👏💐----------- *आज.दि.03 जून रोजी नांदेड येथे अखिल भारतीय प्...
*स्व,सुलभाताई दोंदे यांना प्रथम स्मृतीदिनी विनम्र अभिवादन....।*
-----------💐👏💐-----------
*आज.दि.03 जून रोजी नांदेड येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा तथा अखिल महा.प्रा.शिक्षक संघाच्या शिक्षक नेत्या स्व.सुलभाताई दोंदे यांच्या प्रथम स्मृतीदिनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ परिवार,नांदेड च्या वतीने विनम्र अभिवादन....।*
💐💐💐💐👏👏👏
COMMENTS