देवणी: येथे बुधवार दि. 3 जून रोजी देवणी तालुक्याचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या 6 व्या पुण्यतिथी...
देवणी: येथे बुधवार दि. 3 जून रोजी देवणी तालुक्याचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे
यांच्या 6 व्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथराव मुंडे विचार मंचाच्या वतीने
विनम अभिवादन करण्यात आले.
सर्व प्रथम गोपीनाथराव मुंडे विचार मंचाचे मुख्य प्रवर्तक सी.एम.बिराजदार गुरूजी
यांच्या हस्ते प्रतीमेचे पूजन करण्यात आले.
या नंतर उपस्थित मान्यवरांनी पूष्प वाहून अभिवादन केले.
या वेळी भाजपाचे जेष्ठ नेते हावगीराव पाटील,तालुका अध्यक्ष काशिनाथ गरीबे, बस्वराज पाटील देवणीकर, बाबुराव लांडगे, आशोकण्णा लूल्ले,नगर सेवक मच्छिंद्र नरवट्टे, रमेश मनसूरे, शहराध्यक्ष अट्टलविश्वास धनूरे, नीलेश लांडगे, नागेश कळसे- मुंडे,वैजनाथ कारामूंगे, ग्यानोबा कंटे,शिवकांत पाटील आदी सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
COMMENTS