*आज अखिल संघटना,नांदेडची आग्रही मागणी.......।*
------------------------------------
आज दि.09 जून रोजी अखिल महा.प्राथमिक.शिक्षक संघ,नांदेच्या वतीने *मा.शिक्षणाधिकारी (प्रा) जि.प.नांदेड* यांना *मा.राज्यअध्यक्ष देविदास बस्वदे* यांच्या मार्गदर्शनाखाली
*परीभाषीक अंशदायी पेन्शन योजना लागू नसलेल्या(Dcps) प्राथमिक शिक्षकांना* दि.01 जाने.2016 ते.31 डिसे.2018 या कालावधीतील शासन निर्णया प्रमाणे सातव्या वेतन आयोगाची *थकबाकी यामधील दुसरा हप्ता दि:- 01 जुलै 2020 रोजी रोखीने अदा करण्यात यावा*. यासाठीअखिल महा.प्रा.शिक्षक संघ,नांदेड च्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी *राज्यसंघटक मा.चंद्रकांत मेकाले, जिल्हाध्पक्ष मा.अशोक पाटील,जिल्हासरचिटणिस मा.प्रल्हाद राठोड,श्री.शिवाजी पत. नांदेडचे चेअरमन मा. तुका पाटील,मा.धोबे सर,मुदखेड ता.अध्यक्ष एम टी.जाधव व नरसिंग जाधव* आदी.उप. होते.
COMMENTS