प्रतिनिधी राजेंद्र हल्लाळे
पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे, लातूर जिल्ह्याचा कायापालट करणारे, विकासाचे महामेरू, जी गोष्ट नवी ती लातूरला हवी अशी महत्वकांक्षा बाळगणारे, आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान माननीय विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन. जिल्ह्यातील लोकनेते माननीय विलासराव देशमुख यांच्या काळातील असंख्य कार्यकर्ता पैकी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे बालाजी बोबडे होत प्रारंभा पासून बालाजी बोबडे यांनी आपल्या कार्याची सुरुवात विलासराव देशमुख यांच्या विचाराशी सहमत राहून केली तोच वसा पुढे चालू ठेवत .. पक्षबांधणी व कार्यकर्ता संघटन प्रभावी आहे.. अचवला ग्रामपंचायत साठी झटणारे व्यक्तिमत्व अशी ओळख आपल्या कामातून करून दिली आहे ... कोरोनाच्या काळात सेवाभाव जिवंत ठेवत रक्तदान व धान्य वाटप चालू आहे ..
या विचारास व धडपडीस समाजाने साथ देणे महत्वाचे आहे ...
पुनश्च शुभेच्छा ..
आपल्या कार्यास ...[शब्दाकंन ना.बा.भारती]
COMMENTS