आज मौजे आचवला येथे स्वर्गीय लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त बोबडे परिवाराकडून येथे गरजू लोकांना 101 धान्याची किट...
आज मौजे आचवला येथे स्वर्गीय लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त बोबडे परिवाराकडून येथे गरजू लोकांना 101 धान्याची किट वाटप करण्यात आले व 31 लोकाचे रक्तदान करण्यात आले या कार्यक्रमास आदरणीय गोविंद्रावजी भोपणीकर साहेब व उपजिल्हाधिकारी माननीय श्री विकास जी माने साहेब तहसीलदार माननीय श्री घोळवे साहेब गटविकास अधिकारी माननीय श्री राऊत साहेब व पोलीस निरीक्षक माननीय श्री कामठे वाढ सी एस व मा. सोनू भैया डगवाले व संयोजक डॉक्टर स्नेहा बोबडे डॉक्टर कृष्णा बोबडे श्री ऋषिकेश बोबडे व माननीय श्री बालाजी भाऊराव बोबडे सरपंच आचवला व बोबडे परिवारातील सर्व व्यक्ती उपस्थित होते वरील सर्व मान्यवराचे मार्गदर्शन झाले
COMMENTS