वनविभाग व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष* अन्नधान्य पाईपलानची मोठी नुकसान* लोहा /प्रतिनिधी लोहा शहरातील इंदिरानगर येथे वानाराच्या टोळ्यांनी मोठा धु...
वनविभाग व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष*
अन्नधान्य पाईपलानची मोठी नुकसान*
लोहा /प्रतिनिधी
लोहा शहरातील इंदिरानगर येथे वानाराच्या टोळ्यांनी मोठा धुमाकूळ घातला असुन यामुळे नागरिक भयभीत झाले असुन याकडे वनविभाग व लोकप्रतिनिधीचे अजिबात लक्ष नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून याकडे वरिष्ठांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लोहा शहरातील इंदिरानगर ही वस्ती गोरगरीब सामान्य माणसाची वस्ती आहे येथे काही घरे सिमेंट चे तर काही पत्राचे आहेत. या घरावर वानरांच्या अनेक टोळ्या उड्या मारित आहेत. पाण्याची टाक्या तसेच पाईप लाईन, वाळु घातलेले अन्नधान्य यांचे प्रचंड नुकसान वानराच्या टोळ्या करीत आहेत. तसेच अनेक वानरे हे संडास करुन अनेकांच्या अंगणात घाण करीत आहेत. या वानरांने घरावर उड्या मारल्यामुळे घरावरच्या दगड वीटा पडत आहेत त्यामुळे नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता आहे.काही माणसे या वानरांना हुसकायचा प्रयत्न करीत असल्यामुळे हे वानरे माणसाच्या अंगावर दात खाऊन किंचाळी मारून येत आहेत.
त्यामुळे येथील नागरिकांमध्ये फार भितीचे वातावरण पसरले तेव्हा याकडे वनविभागाच्या वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन या वानरांच्या टोळ्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

.jpg)
COMMENTS