मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 2008 मध्ये संभाजी ब्रिगेडचे तात्कालीन जिल्हा अध्यक्ष माधव पावडे यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग,नांदेड यांची गाडी जाळून आंदोलन केले होते..
त्यावेळी भाग्यनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी क्राइम no. 228/2008 कलम 353,332,143,147,148,149,427,336,435 of इतकं प्रमाणे माधव पावडे, रुपेश पावडे, राम पावडे, उद्धव पावडे, यशवंत लोखंडे, गजानन पावडे,गोविंद किरकन,याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदरील केस मध्ये आज नांदेड न्यायालयाने माधव पावडे यांच्यासह सर्व जणांची निर्दोष मुक्तता केली..!.
सदर केस मध्ये Adv. बालाजी शिरफुले यांनी जिल्हा न्यायालय नांदेड येथे आरोपीची बाजू भक्कम पणे मांडून आज दिनांक 27 नोव्हेंबर 2026 रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.
आज जमानतदार म्हणून दर्यापूरचे सरपंच विलास पाटील सूर्यवंशी, प्रहार चे अध्यक्ष शिवाजी पावडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील तळणीकर, कौतिक पावडे या सर्वांनी आमची जमानत घेतल्याबद्दल त्याचे मनापासून आभार व धन्यवाद.!
#मराठाआरक्षण

COMMENTS