नरेंद्र येरावार उमरी नांदेड
उमरी तालुक्यातील ढोलउमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मारोती मंदिरात नवव्या वर्षी दोन हजार दिवे लावून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कीर्तनातून मुदखेड तालुक्यातील वाई येथील बाल कीर्तनकार सोनालीताई पवार पाटिल यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना सोनालीताई पवार म्हणाल्या की, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांनी नैराश्य न बाळगता धैर्याने व हिमतीने जीवन जगावे. आपल्या मुला-मुलींना खंबीरपणे उभे राहण्याचे बळ व धैर्य द्यावे. युवक व युवतीने उच्च शिक्षण शिकूण आई व वडीलांचे नांव उज्वल करावे व जीवनातील अडचणींना सामोरे जात आनंदाने जीवन जगावे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. तसेच युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, आरोग्या संपन्न रहावे.आई वडीलांची सेवा करावी,युवकांनी मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया न घालवता वाचनाकडे अधिक लक्ष द्यावे. सांप्रदायिक व कौटुंबिक संस्कारांचे महत्त्व जाणून घ्यावे आणि समाजात एकोपा व सकारात्मक विचार जोपासावेत, असे आवाहनही त्यांनी आपल्या कीर्तनातून केले.ढोलउमरी दिपोस्तव हा जीवनात आनंदाचे चैतन्य आननारा क्षण असून हा उपक्रम प्रेरणादायी आहे असेही त्यांनी सांगितले.या किर्तन व दीपोत्सव कार्यक्रमास गावातील महिला, पुरुष, युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह.भ.प. सोनालीताई पवार पाटिल यांचे सुश्राव्य कीर्तन भक्तिमय वातावरणात दीपोत्सवाचा आनंदोत्सव उत्साहात संपन्न झाला.समस्त गावकरी मंडळी ढोलउमरी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
नरेंद्र येरावार उमरी नांदेड उमरी तालुक्यातील ढोलउमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मारोती मंदिरात नवव्या वर्षी दोन हजार दिवे लावून दीपोत...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
महामंडळ कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या ६६ महिन्यांच्या थकबाकीवरून राज्य शासनाचे दुटप्पी धोरण!विशेष बातमी / प्रतिनिधी मुंबई: राज्य शासनाच्या विविध महामंडळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार प्रलंबित असलेल्या दिनांक 1 जानेवार...
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ व दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार, दिशा अभियाना...
-
नवी मुंबई : सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ८ नोव्हेंबर २०२६ रोजी संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिक संघ आणि अमृतस्वर यांच्या सं...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
महामंडळ कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या ६६ महिन्यांच्या थकबाकीवरून राज्य शासनाचे दुटप्पी धोरण!विशेष बातमी / प्रतिनिधी मुंबई: राज्य शासनाच्या विविध महामंडळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार प्रलंबित असलेल्या दिनांक 1 जानेवार...
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ व दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार, दिशा अभियाना...
-
नवी मुंबई : सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ८ नोव्हेंबर २०२६ रोजी संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिक संघ आणि अमृतस्वर यांच्या सं...
-
नरेंद्र येरावार उमरी नांदेड उमरी तालुक्यातील ढोलउमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मारोती मंदिरात नवव्या वर्षी दोन हजार दिवे लावून दीपोत...
-
उमरी नरेंद्र येरावार शेतकरी हा सहकार व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी ...
COMMENTS