लोहा लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील विद्युत खांबे हटविण्यात येणार आहेत तसेच मुख्य चौक ते सुनेगाव तलावापर्यंत (शहराची हद्द) नवीन झालेल्या चौपदरी सिमेंट रस्त्याच्या दुभाजकात 'स्ट्रीट लाईट' आणि मुख्य चौकाच्या मध्यभागी भव्य भगवा ध्वज व हायमॅक्स बसविण्यात येणार असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले आहेत. या व अन्य सूर असलेल्या कामामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विधानसभा व नगर पालिका निवडणूक काळात शहरवासीयांना जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करण्यासाठी त्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत त्यास यश येताना दिसते आहे हा शहराच्या वैभवात भर पाडणारा लोहा-पालम-गंगाखेड सिमेंट रोड शहराच्या हद्दीपर्यंत चौपदरी करावा असे निर्देश संबंधिताना दिले होते त्यानुसार हे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यावर दुभाजक करण्यात आले त्याचे सुशोभिकारण व स्ट्रीट लाईट उभारण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करणे, समोरील विद्युत खांबे हटवावे असे आ. प्रतापराव पाटील यांनी संबंधित गुत्तेदार व वीज मंडळाला सांगितले . मुख्य चौकातील सुशोभिकरण, हायमॅक्स उभारणी येत्या पंधरा दिवसात पूर्ण व्हावे असा सूचना गुतेदाराना केल्या
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
लोहा लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील विद्युत खांबे हटविण्यात येणार आहेत तसेच मुख्य चौक ते सुनेगाव तलावापर्यंत (शहर...
रविवारी (दि. ४ ऑक्टो.) रोजी दुपारी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण, परिसरातील कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासोबत माजी आ. मोहन अण्णा हंबर्डे, तहसीलदार परळीकर, नगराध्यक्ष शरद पवार, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष करिम शेख, माजी नगराध्यक्ष दत्ता भाऊ वाले, नगरसेवक अविनाश पवार, हरिभाऊ चव्हाण, गटनेते भास्कर पवार नगरसेवक गणेश बगाडे, केशवराव मुकदम, सतीश निखाते, रजाक शेख, दत्ता शेटे, बाळू पवार , खंडू पवार, कार्यकर्ते उपस्थित होते.
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड:( दि. ५ ऑक्टोबर २०२६) महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित २७ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड...
-
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आ...
-
नांदेड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न...... महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती.... .............नरेंद्र येरावार ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड:( दि. ५ ऑक्टोबर २०२६) महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित २७ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड...
-
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आ...
-
नांदेड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न...... महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती.... .............नरेंद्र येरावार ...
-
महिला सक्षमीकरणासाठी कवळे गुरुजींच्या उपक्रमांना नारीशक्तीची जोड; सहकारातून स्वावलंबनाचा संदेश *नरेंद्र येरावार* उमरी/नांदेड : सहकार क्षे...
-
*सहकार व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई; हिशोब वह्या व खरेदी-विक्रीचे दस्तऐवज ताब्यात *देवणी (प्रतिनिधी)* : देवणी तालुक्यातील कथित अवैध सावका...
COMMENTS