श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या- संपादित केलेल्या "झेप" पुस्तकाचे प्रकाशन भूतानच्या थिंपू या राजधानीत नुकत्याच झालेल्या १५ व्...
श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या- संपादित केलेल्या "झेप" पुस्तकाचे प्रकाशन भूतानच्या थिंपू या राजधानीत नुकत्याच झालेल्या १५ व्या सावरकर संमेलनात
संमेलनाचे अध्यक्ष लेखक श्री सुधीर सेवेकर, छत्रपती
संभाजीनगरच्या
स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊ सुरडकर, भुतानचे प्रा. माधव आणि ईतर मान्यवरांच्या हस्ते झाले .
" झेप "
" झेप" या पुस्तकात विविध क्षेत्रात लक्षणीय झेप
घेतलेल्या सर्वश्री डॉ विजय भटकर,डॉ रघुनाथ शेवगावकर,विकास खारगे,
तुकाराम मुंडे,नयना गुंडे,
सदानंद शेटे, डॉ विजय शिरीषकर, सुधाकर तोरणे ,
दिलीप स्वामी,भावेश भाटिया, अण्णासाहेब टेकाळे, राधिका भांडारकर,
आर आर लेमाडे,मारुती कदम,राम काजरोळकर,
कृष्णा दिवटे,उमाकांत रासने, शरद चौधरी , नंदकुमार पाटील,अमोल मोहोळकर,सुखदा प्रधान सिंग,प्रमोद झिंजाडे, सुभाष खाकाळ,प्रा डॉ मनिषा चाळसे,दिलीप पाथरे, अनिल राजपिसे,शोभा जोपुळे, विराग मधुमालती, अश्विनी भोईर, पुनिता भडसावळे,डॉ श्यामल सरडकर,जे पी देसाई , यज्ञेश सावे,अक्षय जाधव, मनीष गवई आणि अलका भुजबळ यांच्या प्रेरणादायी यश कथा आहेत.
या यश कथा सर्वश्री
देवेंद्र भुजबळ,प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे, सुनील चिटणीस,नंदकुमार रोपळेकर, महेबूब कासार, नितांत राऊत, रश्मी हेडे, विजय होकर्णे यांनी लिहिलेल्या असून न्यूज स्टोरी टुडे प्रकाशक आहे.

COMMENTS