माहूर(प्रतिनीधी) पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी ...
माहूर(प्रतिनीधी)
पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने अंगण मिलन अंगणवाडी सेविकाचा सत्कार रांगोळी स्पर्धांचा कार्यक्रम शहरातील अंगणवाडी येथे घेण्यात आला यावेळी सर्व अंगणवाडी शिक्षिका सेविका तसेच समाज कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला
कार्यकमाला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा प्रा राजेंद्र केशवे कांतराव घोडेकर तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के माहूर शहर मंडळ अध्यक्ष गोपू उर्फ सागर महामुने युवा अध्यक्ष नितेश राठोड कैलास फड नांदेड जिल्हा सरचिटणीस सौ संध्या ताई राठोड नांदेड जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ राधा उपलेंचवार माहूर शहर मंडळ अध्यक्ष सौ स्वाती आडे यांच्या हस्त सौ पस्पुलवार सौ सत्वशीला पंडीत सौ शारदा दुद्दलवार सौ चित्रा ताई देशपांडे सौ सीमा गोविंदवार सौ रेणुका पत्की सौ शीतल सौंदलकर यांचा सन्मान करण्यात आला
सेवा सप्ताह अंतर्गत रांगोळी प्रदर्शन कार्यक्रमाला सौ संध्या ताई राठोड जिल्हा सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सौ स्वाती आडे श्रीमती शोभा ताई महामुने सौ राधा उपलेंचवार यांनी पार पाडला यावेळी नगरसेवक गोपू महामुने अँड रमण जयभाये सौ संध्याताई राठोड कैलास फड यांनी विजेत्यांना पारितोषिक दिले रांगोळी कार्यक्रमाच्या परीक्षक म्हणून सौ शितल केदार आणि सौ पद्मा मदकुंठे या होत्या रांगोळी प्रदर्शन मध्ये प्रथम क्रमांक शुभांगी चुंगडे द्वितीय क्रमांक आसावरी सोनकर आणि तृतीय क्रमांक राणी राठोड तसेच प्रोत्साहन पर बक्षिस इलिशा आडे आणि तन्वी पेंदोर यांना देण्यात आले यावेळी महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS