नांदेड, दि. 9 ऑक्टोबर -सिडको नवीन नांदेड रेथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालरातील पदवी व पदव्रुत्तर भूगोल विभाग व संशोधन केंद्राच्रा वती...
नांदेड, दि. 9 ऑक्टोबर -सिडको नवीन नांदेड रेथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालरातील पदवी व पदव्रुत्तर भूगोल विभाग व संशोधन केंद्राच्रा वतीने भूगोल अभ्रास मंडळ मंडळाचे उद्घाटन व भूगोलाच्रा शोध वाटा रा अभिनव उपक्रमाचा उद्घाटन कार्रक्रम संपन्न झाला.रा कार्रक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले हारस्कूल बाबा नगर नांदेड रेथील मुख्राध्रापक डॉ. अण्णा गरड हे होते तर कार्रक्रमाचे अध्रक्षस्थानी महाविद्यालराचे प्राचार्र डॉ. दुर्गेश रवंदे होते.
विद्यार्थ्रांना मार्गदर्शन करताना डॉ. अण्णा गरड म्हणाले की, भूगोल विषरांमध्रे विद्यार्थ्रांना करिअरच्रा असंख्र संधी आहेत, त्रा संधीचा शोध घेऊन विद्यार्थ्रांनी आपले करिअर घडवावे. ते पुढे म्हणाले की, पर्रावरणाचे संवर्धन करारचे असेल तर भूगोल विषराच्रा अभ्रासाची आवश्रकता आहे. कार्रक्रमाच्रा अध्रक्षीर समारोप करताना महाविद्यालराचे महाविद्यालराचे प्राचार्र डॉ. दुर्गेश रवंदे म्हणाले की, भूगोल विषर हा मानवाच्रा जीवनाशी प्रत्रक्ष संबंध असलेला विषर आहे. भूगोलाचा मानवी जीवनावर प्रभाव असतो व पर्रावरणाची जनजागृती करण्रासाठी, पृथ्वीचे संवर्धन करण्रासाठी भूगोल विषराचा अभ्रास महत्त्वाचा आहे. भूगोल विभाग प्रमुख डॉ. नामदेव वाघमारे रांनी प्रास्ताविक करताना कार्रक्रम आरोजित करण्राचा उद्देश स्पष्ट केला तसेच विद्यार्थ्रांच्रा सर्वांगीण विकासासाठी भूगोल विभागाद्वारे आरोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. राप्रसंगी भूगोल विभागाद्वारे वसुंधरा रा भितीपत्रकाचे अनावरण करण्रात आले. भूगोल अभ्रास मंडळाचे अध्रक्ष दीपक कांबळे रांनी प्रमुख पाहुण्रांचा परिचर करून दिला, सूत्रसंचालन कुमारी सेजल गरगडे हिने केले, तर कार्रक्रमाचे आभार प्रदर्शन ममता वाघमारे रा विद्यार्थिनीने केले. रा कार्रक्रमासाठी भूगोल विभागाच्रा प्रा. संध्रा आढाव, डॉ. कविता बोधले, डॉ. अर्चना दुडे उपस्थित होत्रा, तर महाविद्यालरातील डॉ. लक्ष्मण काळे, डॉ. हनुमंत भोपाळे, डॉ. केदार साळुंखे, डॉ. रंजना अडकिने, डॉ. पूनम शर्मा, डॉ. मंजुषा कोल्हे, प्रा. विद्या काकडे, संगीता जोंधळे व पदवी व पदव्रुत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS