नांदेड,दि.
उस्मानशाही मिल सुरु करण्यासंदर्भात,सर्व पक्षीय औद्योगिक विकास परिषद,एक नोव्होबर रोजी बोलावण्यात आली असल्याची माहीती श्याम निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहें.
उस्मानशाही मिल संवर्धन समितीच्या वतीने होणाऱ्या औद्योगिक विकास परिषदेस मार्गदर्शक म्हणून खा.अशोक चव्हाण (माजी मुख्यमंत्री),खा.रवींद्र चव्हाण,खा.डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे,खा.नागेश बापूराव पाटील आष्टीकर,खा.डॉ.अजित गोपछडे यांना निमंत्रण देण्यात येणार आहें.
एक नोव्होबर रोजी कै शंकराराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या परिषदेस आमदार आनंद पाटील बोंडारकर,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार हेमंत पाटील,आमदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार राजेश पवार,आमदार तुषार राठोड, आमदार बाबुराव कदम,आमदार भीमराव केराम,आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर, आमदार विजश्री अशोकराव चव्हाण यांना निमंत्रण देण्यात येणार आहें.
या कार्यक्रमास सर्व लोकं प्रतिनिधी,सर्व पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी,शेतकरी,शेतमजूर,कामगार उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजक श्याम निलंगेकर,तरन्नूम मोहम्मद,प्रवीण जेठेवाड,बळवंत मोरे,प्राजली रावणगावकर,किरण चिद्रावर,कॉ.प्रदीप नागपूरकर,यशवंत थोरात,सुभाष लोखंडे, मोईज खान,रोहन कहाळेकर,व उस्मानशाही मिल संवर्धन समितीच्या वतीने केले आहें..

COMMENTS