नांदेड प्रतिनिधी,
राज्यातील 33 अन्यायग्रस्त जमातींवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता नांदेड येथे एका भव्य ’मूक आंदोलनाचे’ करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, वजिराबाद, नांदेड येथे पार पडले आहे.
गेल्या काही काळापासून या 33 जमातींच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्यावरील अन्याय वाचा फोडणाय करीता दिवसें दिवस वाढत आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाला जाब विचारण्यासाठी राज्यातील तमाम नागरिकांनी, समाजबांधवांनी आणि न्यायप्रेमींनी या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले, आहे युनायटेड ट्रायबल सोशल जस्टिस संघटना, महाराष्ट्रचे अध्यक्ष, अतुल पेदेवाड, सचिव सुनिल टिप्परसे उपस्थित होते लक्षमन ठकरवाड ,सुरेशअंबुलगेकरे, मारोती कंठेवाड,प्रवीण जेठेवाड , देवराव टिप्परसे, दिलीप बास्टेवाड, बालाजी इंगेवाड,रावसाहेब गाडेवाड, नामदेव मीठेवाड,नामदेव सुरबुलवाड मोहन गिपुलवाड,गिरीष भाटे,ओम पोगुलवाड शिवकुमार बैईनवाड ,अक्षय मुपडे,,सचिव कोटपेट,रावसाहेब पुपलवाड,भगवान कोलगाणे, शिवराज चितळे, ,किरण पडलवार,पप्पू काळेवाड,राजू नाईकवाड,संतोष पल्लेवाड, अशोक इंगेवाड, शिवराम बोधगिरे, गिरीष गुर्लेवाड,सुभाष पडलवार,, सोपनील बोनलावार,प्रमोद बास्टेवाड,पापुलवाड,बळीराम कोनेरी, शिरसेंटवार,संदीप पापुलवार, श्रीनिवास इजपवार ,बिरकले,नामदेव उपलवाड, गिरीश शँकरवार, मनीष बोधगिरे कुणाल कोहले सर्व समाज बांधव उपस्थित होते,

COMMENTS