यशवंतराव चव्हाण शिक्षक पतपेढीवर "गुरूकृपा पॅनलचे" निर्विवाद वर्चस्व*

एकता पॅनलला धोबीपछाड देत गुरुकृपाचे 15 पैकी 15 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी. नांदेड(प्रतिनिधी): *यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतपेढीच्या न...


एकता पॅनलला धोबीपछाड देत गुरुकृपाचे 15 पैकी 15 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी.

नांदेड(प्रतिनिधी):

*यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत "गुरुकृपा पॅनलने" पॅनलप्रमुख मधुकरराव उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व स्थापीत केले.सुरुवातीला निवडणूक चुरशीची होईल असे वाटत होते.परंतु सभासदानी "एकता पॅनलच्या" भ्रष्ट कारभाराला व जातीपातीच्या राजकारणाला मुठमाती देत गुरुकृपा पॅनलच्या 15 पैकी 15 उमेदवाराना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले.*

    *आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक गाजली.एकता पॅनलने 2022 मध्ये सहकारी पतपेढी मधील रिक्त जागेवर कर्मचारी भरती करणार नाही असे आश्वासन देवूण व जातीपातीचे राजकारण करूण सत्ता मिळवली परंतू सत्तेत आल्यानंतर पतसंस्थेतील चार रिक्त जागेवर दिड कोटी रुपयांची प्रचंड माया जमा करूण नात्यागोत्यातील लोकांची कर्मचारी भरती केली.त्याचप्रमाणे नांदेड तालुक्यातील त्यांच्या ताब्यात असलेली,करोडो रूपयांची मालमत्ता असणारी *शिवाजी पतपेढी" बंद पाडण्याचे पाप केल्यामुळे सभासदांच्या शेअर्स ठेवी धोक्यात आलेल्या आहेत.त्यांच्या या भ्रष्ट कारभाराची सभासदानी मतपेटीच्या माध्यमातून चिरफाड केली. ही निवडणूक नोकरभरती व भ्रष्ट कारभार या विषयावरच गाजली*

   *निकाला नंतर शासकीय विश्रामगृहात जल्लोषात पॅनल प्रमुख मधुकरराव उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली विजयी सभा संपन्न झाली.यावेळी शिक्षक संघाचे नेते बाबुराव फसमले,पाराजी पोले, शिक्षक समितीचे राज्यसंघटक नागभूषण दुर्गम,शिक्षक परीषदेचे सुरेश दंडवते,डी एम पांडागळे,संजय कोठाळे,अशोक पा.बावणे,बालाजी पा.बामणे,अजित केंद्रे,शिक्षक संघांचे राज्य सल्लागार निळकंठ चोंडे,व्यंकट कल्याणपाड,कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष विठ्ठल ताकबीडे,उर्दु शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष एम ए गफ्फार, टाईडसचे अध्यक्ष डॉ एम.डब्लू. एच शेख,पुरोगामीचे राज्य कोषाध्यक्ष जि एस मंगनाळे,शिक्षक परीषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड,सरचिटणीस प्रल्हाद राठोड,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तसलीम शेख,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकात कुणके, अमोल कुलकर्णी,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर हासगुळे,शिक्षक परिषद(मा) जिल्हाध्यक्ष डॉ वैजनाथ हंगरगे, माध्यमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर मांजरमकर,केंद्रप्रमुख शाखेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल आचणे,पतीपत्नी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भिंगोले, पुरोगामीचे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे,शिक्षकनेते दिगंबर पाटील कुरे, चंद्रकात गोंड,संभाजी आलेवाड, बळवंतं मंगनाळे,नरसिंग एंड्रलवार,बालाजी पांपटवार,चेअरमन आनंद पवार,आदर्श शिक्षक समितीचे विठ्ठल देशटवार,कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष एल बी चव्हाण,किरण गोईनवाड,स्वराज्य संघटनेचे रामदास वडमिले,जूनी हक्क पेन्शन संघटनेचे महेश पाटील,सारिका,उषा नळगीरे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.*

   विजयी उमेदवार जवळपास शंभर ते दिडशेच्या फरकाने निवडून आले आहेत. 

   *सर्वसाधारण मतदार संघातून धोंडीबा पांडागळे,दिगंबर शेळके, संभाजी पावडे, एल.बी.चव्हाण,विश्वेश्वर वडीले, राजेश चिटकुलवार,संगमेश्वर पडलवार, बालाजी जाधव,मोमीन जलील,साईनाथ राचेवाड.SC/ST प्रवर्ग संजय मोरे,VJNT प्रवर्ग संग्राम कांगणे,OBC प्रवर्गातून संतोष साखरे,महिला प्रवर्गातून अल्का कल्याणकर(नरंगले), मंगला जिगळे( ढगे),निवडून आले आहेत.*

   *विजयी सभेचे सुत्रसंचलन परिषदेचे प्रांतप्रवक्ते डी एम पांडागळे यानी तर आभार जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड यानी 

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group