लोहा----गटसाधन केंद्र लोहा येथे नूतन गटशिक्षणाधिकारी म्हणुन संतोष गंगाजी परिविक्षाधीन उपशिक्षणाधिकारी यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबद्दल ...
लोहा----गटसाधन केंद्र लोहा येथे नूतन गटशिक्षणाधिकारी म्हणुन संतोष गंगाजी परिविक्षाधीन उपशिक्षणाधिकारी यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबद्दल म. पुरोगामी प्रा.शिक्षक संघटना राज्य कोषाध्यक्ष जी.एस. मंगनाळे यांनी शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी सतीश व्यवहारे , अंजली कापसे,विठ्ठल आचणे ,अभियंता शेख,शा.पो.अधिक्षक सोनकांबळे, केंद्र समन्वयक व सर्व गटसाधन केंद्र कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS