लोहा,(प्रतिनिधी) जुना लोहा चव्हाण गल्ली येथील क्राती रूक्माजी चव्हाण हिने एम बी बी एस च्या अंतिम वर्षाच्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उज्...
लोहा,(प्रतिनिधी)
जुना लोहा चव्हाण गल्ली येथील क्राती रूक्माजी चव्हाण हिने एम बी बी एस च्या अंतिम वर्षाच्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उज्ज्वल यश संपादन करून चव्हाण परिवारातील पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे.या यशामुळे चूव्हाण परिवारात कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रांती ने बारावीच्या नीट परिक्षेत ५८४ गुण मिळवून शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नदिड येथे प्रवेश मिळवला होता.तीचे वडील रुकमाजी चव्हाण माध्यमिक शिक्षक
आई प्राथमिक शिक्षिका सीमा चव्हाण ( चिंचोरे ) .कै. यशवंतराव चव्हाण (पहिले सरपंच लोहा) व रामराव पाटील चव्हाण ( सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी) यांची ती नात असून नगर सेवक हरिभाऊ चव्हाण,बि.वाय.चव्हाण( मा चेअरमन,राजर्षी शाहू शिक्षक पतसंस्था लोहा), विठूभाऊ चव्हाण (शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष ) मा नगरसेवक संभाजी चव्हाण,अनंत चव्हाण शिक्षक नरेंद्र चव्हाण, (शिक्षक नळगे शाळा),, माणिक चव्हाण,मारोती चव्हाण पत्रकार याची पुतनी आहे. अमोल चव्हाण शाखा सहव्यवस्थापक ( महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा विष्णुपुरी ) यांची छोटी बहीण.
क्रांती चव्हाण ही चव्हाण परिवारातील पहिली एमबीबीएस डॉक्टर झाल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा,कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS