माहूर (प्रतिनिधी)सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नुकतीच माहूर शहराला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी माहूर नगरपंचायतीच्या वतीने कर्तव्यकठोर नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसाणी यांनी सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरवपूर्ण सत्कार केला.यावेळी भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्यासह मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ घाटे, मनोहरभाऊ कांबळे आणि बंटीभाऊ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांचे माहूर शहरात आगमन होताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना त्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. "संविधान हे आपल्या देशाचा आत्मा असून, सामाजिक कार्याची ऊर्जा संविधानातूनच मिळते," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. केवळ पुष्पगुच्छ न देता विचारांची शिदोरी (संविधान) देऊन करण्यात आलेल्या या सत्काराचे उपस्थितांनी कौतुक केले.यावेळी नगरसेविका प्रतिनीधी आकाश कांबळे, पत्रकार रफिक भाई , सामजिक कार्यकर्ते सुनील आडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
-
नांदेड:येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांना पदाव...

COMMENTS