लोहा / प्रतिनिधीअकृषिक साठी आता जिल्हाधिकारी यांची स्वतंत्र परवानगीची गरज नाही विकास आराखडा - प्रादेशिक योजना मंजूरी हीच अकृषिक परवानगी ...
लोहा / प्रतिनिधीअकृषिक साठी आता जिल्हाधिकारी यांची स्वतंत्र परवानगीची गरज नाही विकास आराखडा - प्रादेशिक योजना मंजूरी हीच अकृषिक परवानगी समजली जाईल.नगराध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नावर शहरातील मुख्य रस्ता ते बडेसाब मार्ग जुना लोहा तसेच जुन्या शहरातून , सटवाई - गुराखीगड या मार्गाची तात्काळ मोजणी करण्याचे आत अतिक्रमण असेल तर काढण्याचे निर्देश तहसीलदार परळीकर यांनी दिले तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात अभियानाचा नागरिकांना फायदा होतो आहे असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
लोहा शहरातील बाळाजी पाटील मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा एक ची १५ में शुक्रवारी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या उपस्थितीत सांगता झाली ..आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विधीमंडळ उपविधान समिती कामकाजामुळे बैठकीला येवू शकले नाहीत..शिबिरासाठी नगराध्यक्ष शरद पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष करिम शेख,, नायब तहसीलदार राजेश पाठक विद्युत मंडळाचे शहर उपअभियंता स्वामी गटनेते भास्कर पवार नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, मारुती जंगले, पंकज परिहार अविनाश पवार, सदा तेलंग, माजी नगरसेवक बाबुराव डोम, तिरुपती पाटील कदम,अभिलेख तालुका अधिकारी श्री काळेवाड पाणी पुरवग उपअभियेता श्री बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, पुरवठा निरिक्षक रोहनकर पेशकार गायकवाड, , न.पा. चे कार्यालयीन अधीक्षक पुजारी,अभियता कठाळे, उल्हास राठोड, करनिरिक्षक गायकवाड, राजु दळवे, यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित्र होते
तहसीलदार परळळीकर यांनी महाराजस्व
अभियाना मागची भूमिका सांगितली. ७ मार्च पासून सर्कल निहाय सुरु झालेले अभियानाचा पहिला टप्या लोहा शहर आज होत असलेल्या शिबिराच्या रूपाने पार पडला आहे . . संगानि योजना, जन्ममृत्यु दाखले, शित्रापत्रिकोचे तहसीलदार परळीकर ,नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करिम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष शरद पवार यांनी शहराच्या प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न उपस्थितीत केला तहसीलदार यांनी त्याची मोजणे करण्याचे निर्देश भूमिअभिलेख कार्यालयाला दिले व हा विषय तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या .
नगराध्यक्ष शरद पवार, यांनी शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल विषय तहसीलदार परळीकर याच्याकडे या अभियानात मांडले यावेळी
माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण यांनी काही समस्या मांडल्या
यावेळी भास्कर पवार हरिहर धुतमल यांनी शहरातील प्रश्न उपस्थित केले. मंडळ अधिकारी तानाजी सुगावे यांनी तर आभार भूमेश्वर विभुत केले
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख वर्षा सावंत श्रीमती चाटे, लोह्याचे तलाठी एन आर गाडे,, भुमेश्वर विभूते, मंडळ अधिकारी अजय ठाकूर साहेब,तानाजी सुगावे , खंडू रेनके ,सिद्धार्थ गायकवाड , श्री गायकवाड , तलाठी सर्वश्री , संतोष जाधव, तलाठी निळकंठ पांडागळे, तलाठी मुर्गेश नाडार, राजकुमार मुंढे, नेताजी रायाजी, तलाठी निखिल सुंदगीरवार, उमाकांत भांगे, तलाठी कैलास सूर्यवंशी, बोधगिरे, अतिक अन्सारी, तलाठी सचिन नरवाडे,तलाठी कोकरे,, माधव काकडे , अलमोदीन , सुधाकर महाबळे,यासह महसूल कर्मचारी यांनी

COMMENTS