लोहा,(प्रतिनिधी) शिवसेना उबाठा चे जेष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या लोहा येथील "कैलास स्मृती...
लोहा,(प्रतिनिधी)
शिवसेना उबाठा चे जेष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या लोहा येथील "कैलास स्मृती" निवासस्थानी धाराशिव-कळंब मतदारसंघाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार कैलास पाटील यांनी माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची दि.(१०) एप्रिल रोजी सदिच्छा भेट घेतली.विविध विषयांवर चर्चा केली.सदरील भेटीत माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी आमदार कैलास पाटील यांचा शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा नेते तथा सिनेट सदस्य नवनाथ ऊर्फ बापुसाहेब रोहिदासजी चव्हाण, सेवानिवृत्त कृषी अधिकारी विश्वांभर मंगनाळे, नगरसेवक विलास कहाळेकर, जेष्ठ शिवसैनिक धुराजी नावंदे, शिवसेना उपतालुकाप्रमुख परमेश्वर घोरपडे,भारसवाडा तंटामुक्ती अध्यक्ष बाबाराव पाटील हालगे, पांडूरंग लोंढे,नागेश शेवडकर,अशोक केंद्रे,शिव काकडे, अभिषेक कहाळेकर आदींची उपस्थिती होती.

COMMENTS