नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त महाड सत्याग्रह शताब्दी आणि महात्मा फुले व...
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त महाड सत्याग्रह शताब्दी आणि महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:विशेष व्याख्यान: महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त वरिष्ठ पत्रकार पाशम यादगिरी यांचे व्याख्यान संपन्न. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची अध्यक्षीय उपस्थिती.
सांस्कृतिक कार्यक्रम: मुंबईचे शाहीर चरण जाधव यांचा 'आंबेडकरी शाहिरी जलसा' सादर, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थी स्पर्धा (१२ एप्रिल): चित्रकला, रांगोळी आणि वकृत्व स्पर्धांचे आयोजन.
१८ तास अभ्यास उपक्रम (१३ एप्रिल): ज्ञान स्रोत केंद्रामध्ये सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सलग अभ्यासाचा अनोखा उपक्रम.
समारोप: १५ एप्रिल रोजी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळ्याने महोत्सावाचा सांगता होईल. डॉ. सुनीता पाटील आणि विद्यापीठाची टीम या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

COMMENTS