लातूर/नांदेड: लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदी नवनियुक्त झालेले दीपक चवणे यांचा जुक्टा (JUKTA) संघटनेच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. ला...
लातूर/नांदेड: लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदी नवनियुक्त झालेले दीपक चवणे यांचा जुक्टा (JUKTA) संघटनेच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. लातूर विभागाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चवणे साहेब प्रभावी काम करतील, असा विश्वास व्यक्त करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार समारंभाला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राज्य महासंघाचे माजी उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव, राज्य महासंघाचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराम सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध संघटनांकडून शुभेच्छांचा वर्षाव
कार्यक्रमादरम्यान दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, जुक्टाचे उपाध्यक्ष प्रा. मारुती सूर्यवंशी, कार्यालयीन सचिव प्रा. राजेंद्र नागरगोजे आणि प्रा. सी. जी. पाटील यांनी चवणे साहेबांच्या नियुक्तीचे स्वागत केले. तसेच, नांदेड जुक्टा संघटनेचे मार्गदर्शक प्रा. मुकुंद बोखारे, मुख्याध्यापक संघाचे सचिव मोतीभाऊ केंद्रे आणि नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी वडजे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित पदाधिकारी आणि सदस्य:
या सोहळ्याला संघटनेचे खालील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते:
डॉ. संदीप जगदाळे, सचिव प्रा. नारायण गाढवे, उपाध्यक्ष प्रा. महेश देशमुख.
प्रा. ठाले, प्रा. लहुकांत शेवाळे, प्रा. संजय बिराजदार, प्रा. दयानंद काळे.
प्रा. गोविंद सूर्यवंशी, प्रा. अंगद बोबडे, रवींद्र सुरवसे, प्रा. प्रशांत दिक्षित.प्रा. विलास कोमटवाड, प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा. महेश जंगापल्ले.
सत्काराला उत्तर देताना नूतन उपसंचालक दीपक चवणे यांनी, विभागातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या नियुक्तीमुळे संपूर्ण लातूर विभागात आनंदाचे वातावरण आहे.

COMMENTS