नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे चिन्मय मिशन तर्फे घेण्यात आलेल्या “ भगवद्गीता “ पाठांतर स्पर्धेत पीपल्स हायस्...
नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे चिन्मय मिशन तर्फे घेण्यात आलेल्या “ भगवद्गीता “ पाठांतर स्पर्धेत पीपल्स हायस्कूल येथील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सहभागी विद्यार्थ्यांपैकी आयुष मामीडवार या विद्यार्थ्यांचे विभागीय पातळीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यासह
प्रत्येक गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना चिन्मय मिशन तर्फे पारितोषिक देऊन सत्कार सन्मान करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, स्वामी प्रत्यानंद, विमलताई, सुचिताताई, कोडगिरे,योजना बच्चेवार, अरविंद काळे, व्ही. आर. चिलवरवार, शिवराज कदम मनोहर राठोड,मनीषा वानेगावकर, श्रद्धा सावले,पुल्लावार, अनिता गुंडेवार, दीपिका यादव, मोकाटे मामा, सचिन शिरडकर, गहलोत यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS