श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात चैत्र नवरात्र तसेच गुढीपाडव्यानिमित्त श्री रेणुका माता मंदिरात सकाळी पंचामृत माहाअभ...
श्रीक्षेत्र माहूर
माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात चैत्र नवरात्र तसेच गुढीपाडव्यानिमित्त श्री रेणुका माता मंदिरात सकाळी पंचामृत माहाअभिषेक करण्यात आला त्या नंतर मनाचे ध्वज चढवीण्यात आला पूजा करून गुढी उभारण्यात येऊन चैत्र नवरात्रोत्सवाची विधीवत सुरुवात करण्यात आली
यावेळी श्री रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव जेनीत चंद्रा दोन्तूला उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे कोशाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या उपस्थितीत पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्नव विनायक फांदाडे आशिष जोशी बालाजी जगत दुर्गादास भोपी अरविंद देव उज्वल राजकुमार भोपी संभाजी भोपी अमित भोपी समीर भोपी यांनी पूजा करून मोर पंख गाठी आंब्याचे तोरण बांधून आरती केली व मातेचा गाभाऱ्यात भवानीदास भोपी शुभम भोपी यांनी घट स्थापना करून घटाला माळ अर्पण करून अलंकार अर्पण करीत विधिवत शृंगार केला तसेच संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे यांचे सह परिवाराच्या हस्ते श्री रेणुका मातेची महाआरती करण्यात आली यावेळी संस्थांनचे व्यवस्थापक विजय राऊत लेखापाल योगेश साबळे कार्यालयीन कर्मचारी सुरक्षा रक्षक शेकडोच्या संख्येने आलेल्या भाविकांनी उत्साह आनंदात गुढीपाडवा साजरा केला

COMMENTS