नवीन मोंढा नांदेड येथील प्रसिद्ध व्यापारी, कामधेनु ऑइल मिलचे संचालक सिताराम भक्कड यांचे मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दु:खद निधन झाले ....
नवीन मोंढा नांदेड येथील प्रसिद्ध व्यापारी, कामधेनु ऑइल मिलचे संचालक सिताराम भक्कड यांचे मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दु:खद निधन झाले . मृत्यू समयी ते 93 वर्षाचे होते. प्रसिद्ध विधिज्ञ ॲड.पुरुषोत्तम व डॉ. संजय भक्कड यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पुत्र, पौत्र, मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या निजी निवास, नवीन मोंढा नांदेड येथून गोवर्धन घाट येथे जाईल.

COMMENTS