किनवट : प्रतिनिधी :-किनवट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या पूर्व बाजूस अप्रोच रोड, वाहनतळ व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शिवाजी नगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या निकृष्ट व अपूर्ण कामाबाबत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वागत केशवराव आयनेनिवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किनवट रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील स.वि.म. परिसर, सुभाष नगर, मांडवा, बेल्लोरी, पिंपळगाव, मंगाबोडी, हटकरखोरी, झेंडिगुडा, घोगरवाडी, नागझरी कॅम्प, सोनापुर आदी गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र प्लॅटफॉर्म क्र. 2 च्या पूर्व बाजूस योग्य अप्रोच रोड, वाहन पार्किंग व इतर सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्य प्रवेशद्वार विरुद्ध दिशेला असल्याने नागरिकांना मोठा फेरा मारावा लागतो. याचा सर्वाधिक त्रास वृद्ध, महिला, विद्यार्थी व रुग्णांना होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
किनवट : प्रतिनिधी :-किनवट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या पूर्व बाजूस अप्रोच रोड, वाहनतळ व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्य...
तसेच शिवाजी नगर भागातील रेल्वे अंडरब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंडरब्रिजमध्ये धुळीचे लोट उडत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या ठिकाणी तातडीने डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रीटचा थर टाकून धुळीवर नियंत्रण ठेवावे. तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराची देयके स्थगित करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आयनेनिवार यांनी व्यक्त केली आहे.यावेळी व्यापारी केतन किनवटकर व सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोनगिरवार उपस्थित होते.
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेडच्या 'शुभम क्रिकेट अकॅडमी'चा शिर्डीत डंका! 'डे-नाईट' स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत रचला नवा इतिहासशिर्डी/नांदेड: नांदेड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. शिर्डी येथे पार पडलेल्या के.पी. क्रिकेट अकॅडमी आयोज...
-
हदगाव शहरातील नामवंत वकील ॲड. उत्तमराव टिकोरे साहेब यांचे अल्पशा आजाराने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास दुःखद न...
-
अंदाज समितीच्या पाहणी दौऱ्यावरून माजी मुख्यमंत्र्यांचा प्रशासनाला कडक इशारानांदेड: "शासकीय कामांत जिथे अनियमितता आणि भ्रष्टाचार आढळला आ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेडच्या 'शुभम क्रिकेट अकॅडमी'चा शिर्डीत डंका! 'डे-नाईट' स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत रचला नवा इतिहासशिर्डी/नांदेड: नांदेड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. शिर्डी येथे पार पडलेल्या के.पी. क्रिकेट अकॅडमी आयोज...
-
हदगाव शहरातील नामवंत वकील ॲड. उत्तमराव टिकोरे साहेब यांचे अल्पशा आजाराने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास दुःखद न...
-
अंदाज समितीच्या पाहणी दौऱ्यावरून माजी मुख्यमंत्र्यांचा प्रशासनाला कडक इशारानांदेड: "शासकीय कामांत जिथे अनियमितता आणि भ्रष्टाचार आढळला आ...
-
मो९४२१३७९१६७ वर्तमान हिंदुत्ववादी पर्युषण पर्वातील सांस्कृतिक राष्ट्रवादाने सामाजिक विशेषतः राजकीय क्षेत्रात जो काही धुडगूस ...
-
नांदेड : सध्या बाजारात हळदीची आवक एकदमच वाढल्याने हळद पाचशे ते हजार रुपयांनी कमी दरात विकली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हळद उत्पादक शेत...
COMMENTS