*
महाराष्ट्र राज्य संघास दोन सुवर्णपदक, दोन कांस्यपदक तर एक रौप्यपदक
परभणी (. ) टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व झारखंड असोसिएशन वतीने 27 वी राष्ट्रीय सिनियर युथ, मिनी टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा रांची झारखंड येथे
दि. 25 ते 29 डिसेंबर 2025. दरम्यान संपन्न झाल्या.
*टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन वतीने सहभागी महाराष्ट्र राज्य संघाने दोन सुवर्ण, दोन कांस्यपदक तर एक रौप्यपदक पटकावून डंका वाजवला.
मिनी मुली गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्र वि. गुजरात दरम्यान अतितटी लढतीत महाराष्ट्र मिनी मुली घ्या संघाने 2-1 सेट मध्ये सामना जिंकून सुवर्णपदक पटकावले.
महाराष्ट्र राज्य संघ*
*मिनी मुली:-सुवर्णपदक*
कु. सायली खट्टे,पूनम पंचाळ
गौरी गायधनी ,श्रेया शिंदे श्रावणी तांबे ,स्वाती बजबळकर.यांचा समावेश होता.प्रशिक्षक : वैष्णवी पांचाळ
मिनी मुले गटात तृतीय क्रमांकाचे सामन्यात महाराष्ट्र वि गुजरात दरम्यान 2-0 सेट मध्ये महाराष्ट्र संघाने कांस्यपदक पटकावले.
*मिनी मुले कांस्यपदक* चि.श्रेयश मस्के , सुमित मुगलीकर, वरून वाघमोडे ,सोहम साखरे
सौरव धापसे,सार्थक थोपटे
प्रशिक्षक: शुभम कोरे, संघ व्यवस्थापक सौ. उज्वला कदम.
युथ मिश्र दुहेरीत अंतिम सामन्यात दिल्ली वि महाराष्ट्र संघात कडवी झुंज होऊन 2-1 सेट मध्ये महाराष्ट्र संघास रौप्यपदक पटकावले.
*युथ मिश्र दुहेरी: रौप्यपदक* चि. शिवम कदम कु. सोनाक्षी कदम.
वरीष्ठ मिश्र दुहेरीत गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्र वि गुजरात दरम्यान 2-0 सेट मध्ये महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले यात निलेश माळवे व प्राची कडणे यांचा समावेश होता.
वरीष्ठ मुले गटात तृतीय क्रमांकाचे सामन्यात महाराष्ट्र वि ओडीसा दरम्यान अतितटी लढतीत महाराष्ट्र संघाने 2-1 सेट मध्ये महाराष्ट्र संघाने कांस्यपदक पटकावले यात
*सिनियर मुले कांस्यपदक* चि.निनाद रहाटे,गिरीष परमार,अवधुत तांदळेकर , हेमंत श्रीवास , क्रिष्णा गणेश खेडेकार,अब्रार पठाण
प्रशिक्षक: आशिष ओबेरॉय,
*सिनियर मुली* श्रद्धा बोबडे
अनुष्का साळवे, श्रद्धा वखरे
रोहिणी भुसनर ,अफशा शेख
इन्शा शेख यांनी सहभाग नोंदवला.प्रशिक्षक: संजय ठाकरे, संघ व्यवस्थापक जान मोहम्मद
*मिनी मिश्र दुहेरी*
चि. पार्थ खिलारे कु. आर्या रेणुसे
*युथ मुले* चि. ईश्वर मोरे, वेदांत म्हमाणे ,अभिषेक गुप्ता कृष्णाजी दळवी ,अभिषेक साळवे ,पार्थ दहिवाल
प्रशिक्षक: सोमनाथ पोफळे , संघ व्यवस्थापक: मंदार कोष्टी
*युथ मुली* कु.पूर्वा पोंक्षे सृष्टी शिंदे,अंकिता सरगर
जानवी रौंदळ , अदिबा शेख
आसावरी शिंदे.
प्रशिक्षक: सौ.उज्वला कदम,
या उज्वल यशाबद्दल मा.ना. मेघना दिदी साकोरे बोर्डीकर, टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, महासंघाचे सरचिटणीस रणजित चामले, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, आनंद खरे, किशोर चौधरी, सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.


addComments
टिप्पणी पोस्ट करा