आयएएस,आयपीएस, डॉक्टर, इंजिनियर झाले त्यांचे शिष्य देशात भरला सर्व मूर्खांचा बाजार - प्रा. देविदास इंगळे*

 


**अनपढ,ढोंगी,पाखंड,गांजा फुकणारे, भांग पिणारे, अप्पू चरस,गांजा ओढणारे झाले विश्वगुरू आणि*

 *पंतप्रधान,गृहमंत्री,संरक्षण मंत्री सर्व मंत्री, 


 जगात सर्वात हुशार व्यक्ती बनतात डॉक्टर इंजिनिअर जे डॉक्टर इंजिनियर होऊ शकले नाही ते बनतात आयएएस आयपीएस जे दोन्ही बनू शकत नाहीत ते गुत्तेदार बनतात त्याहून खालचे गँगस्टर बनतात. त्यानंतरचे राजकारणी बनतात जे काहीच शिकलेले नाहीत

 ते महाराज भोंदू बाबा बनतात आणि वरील सर्व या अनपढ लोकांच्या पाया पडतात.

 असे जर होत असेल अनपढ लोक विश्वगुरू होत असतील देश कोणत्या स्तरावर राहील हे सर्वांनाच कळेल असे कळून सुद्धा लोक ढोंगी पाखंडी बेवडे गांजा फुकणारे चरस अप्पू गांज्या पिणारे हिंदु राष्ट्राचे नवीन संविधान बनवू हिंदू राष्ट्र निर्माण करू यांच्याकडून कोणत्या अपेक्षा करायच्या देशाने ही चिंतनशील आणि विचार करायला लावणारी गंभीर बाब आहे.

 आतापर्यंत देशातील 66 हजार शाळा बंद करण्यात आल्या याचे कारण दरवर्षी शाळेसाठी दोन हजार कोटी खर्च येतो त्याचवेळी नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी 14 हजार कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत हे केवळ गांजा पिणारे,भांग पिणारे,दारू पिणारे, अफू, चरस फुकणारे यांच्यासाठी पण शाळेसाठी नाही.

 लोकांना मंदिराचे वेड लावायचे त्यावर मतदान मिळवायचे राज्य करायचे आणि इकडे मात्र केवळ योजनांच्या घोषणा करायच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपयेखात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये दरवर्षी अडीच कोटी नोकऱ्या देऊ.

 महाराष्ट्र मध्ये लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या अगोदर पैसे देऊन मते मिळवली तेच बिहारमध्ये तेच मध्य प्रदेश मध्ये केवळ आम्ही शेतातून जाहीर पैसा वाटता येत नाही कोणत्यातरी योजनेच्या द्वारे पैसा वाटून मते मिळवून सत्ता उपभोगायची असे धोरण आरएसएस आणि बीजेपी राबवत आहे.

 अनपढ  लोकांच्या हातात सत्ता दिली तर असाच सत्यानाश होईल देशाची संपत्ती विकली जात आहे आपण बघत आहोत करोडो रुपयाचे भूखंड नेते हडप करीत आहेत आणि सापडल्यास सौदे कॅन्सल करीत आहेत हे सर्व भ्रष्टाचार बीजेपी सरकार राजरोसपणे जनतेच्या डोळ्यात देखत करीत आहे या सर्व गोष्टीचा अंत झाला पाहिजे.

 म्हणून आता जिल्हा कचेरीवर किंवा राज्यात मोर्चे काढून भागणार नाही.

 ईव्हीएम चा घोळ करून मतदार यादीत फेरफार करून निवडणुका जिंकत आहेत त्यामुळे अनेक वेळा जनतेने केंद्र सरकारला निवडणूक आयोगाला तसेच राज्य सरकारला सांगून सुद्धा कोणीही ऐकत नाही.

 त्याकरिता देश पातळीवर संसदेवर आणि निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चेकडून जाब विचारला पाहिजे.

 गुलाम जनता मॅनेज झालेल्या लोकांकडे या पक्षातून त्या पक्षात जाण्यासाठी हापापलेली आहे याचाच अर्थ जनतेला सुद्धा गुलामी मंजूर आहे असा होतो.

 कर्मचारी सुद्धा निवडणुकीसाठी पैसा घेतात आणि सामान्य जनता सुद्धा पैसा घेते याचा अर्थ सरकार काही करो आम्ही पाचशे हजार मध्ये मटण दारू मध्ये सुखी आहोत नेते तिकडे कोठ्यावधीने कमवून घेत आहेत त्याचे आम्हाला सोयर सुतक नाही कारण आम्ही अगोदरच मॅनेज झालोत.

 हे कुठेतरी थांबले पाहिजे सर्वांनी गांभीर्याने विचार करून गुलामी टाळावी ही विनंती.

 धन्यवाद

 आपला स्नेही

प्रा. देविदास इंगळे

राष्ट्रीय अध्यक्ष

राष्ट्रीय संविधान बचाव अभियान.

टिप्पण्या