नांदेड: नांदेड जिल्ह्यात मागच्या महिन्यात अतिवृष्टीव महापुरामुळे जिल्हात हाहाकार माजवला नदी नाले घरात पाणी शिरले अनेक नदीकाठच्या अनेक गाव बाधितपुरर्ग्रस्त झाले . आता पुर ओसरला आणि जलजन्य आजार व किटकजन्ये आजाराचा साथरोग उदभवणाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे डक छोटा, डेगीचा धोका! पुर ओसरला डेगी व मलेरिया होणार नाही काळजी घ्यावे असे आवाहन डॉ सगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी जिल्हातील पूरग्रस्त गावातील नागरीकांना केले आहे. जिल्हात मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली याचा मार्गदर्शन खाली आरोग्य विभाग पूरग्रस्त गावात आरोग्य शिबीर घेऊन उपाययोजना करत असले तरी आता प्रत्येक नागरीकांनी घेण्याची गरज आहे. पुराचे पाणी ओसरला नंतर गावागावात खड्डे, ओढे आणि पाणथळ जागा तयार झाल्या या ठिकाणी सुरुवातीचे सात दिवस डास अळ्याची पैदास झाली त्यातुन डासांची उत्पती होते. डासांची उत्पती स्थिर व साचलेले पाण्यात होते विशेषता घराच्या आसपास साचलेले पाणी,फुलदाण्या बादल्या ,टाक्या ,जुने टायर,नारळाच्या करवटे किंवा गटाराच्या झाकणावर साठलेले पाणी डासाच्या निर्मीतीसाठी पोषक आहे. सध्या अशीच स्थिती सर्वत्र आहे.
या अळ्यातुन डासांची पैदास झाली असून यातुन एडीस डास डेंग्यु पसरवण्यासाठी तयार झाले असतील एडीस डास दिवसा दिवसा चावतो तर अनफिलिस डास मलेरिया पसरवतो हे डास सायंकाळी आणि रात्री चावतो.मादी डास एका वेळी 100ते 200 अडी घालते जी फक्त सात ते 10 दिवसांत प्रौढ डासामध्ये रुपांतरीत होतात म्हणुन पुर ओसरला डक छोटा, डेंग्यु चा धोका असे प्रतिपादन डा. सगिता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा