परभणी (. ) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी वतीने परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वतीने आढावा बैठक दि. 23 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. या बैठकीत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.माधव शेजुळ , राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, रोहन औढेकर, रमेश खुणे, मोहम्मद इकबाल, रणजित काकडे, कैलास माने, गणेश माळवे, राजेश शहाणे,धनंजय बनसोडे, शिवाजी खुणे, राजेश राठोड गाडेकर, कैलास टेहरे, भरत घांडगे, गिरी, निलेश यादव, पंडित प्रकाश, योगेश आदमे,धिरज नाईकवाडे आदी उपस्थित होते.
दि. 25 रोजी संभाजीनगर येथे मा. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ आहे . या बैठकीत क्रीडा आयुक्त तेली, सहसंचालक सुधीर मोरे, विभागीय उपसंचालक चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थितीत संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न होणाऱ्या बैठकीत साठी विशेष मुद्दे तयार करण्यात आले. कार्यक्रमात बोलण्यासाठी
या बैठकीत क्रीडा संघटना, खेळाडू, पालक, प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी यांची चर्चा होऊन मुद्दे तयार करण्यात आले आहे

addComments
टिप्पणी पोस्ट करा