सेलू (. ) महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशन मान्यतेने नाशिक जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने नाशिक येथे दि. 28 ते 30 जून 2025 दरम्यान राज्य सिनियर पुरुष महिला सेपक टकारा क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.
याकरिता सेपक टकारा असोसिएशन ऑफ परभणी वतीने परभणी जिल्हा सेपक टकारा पुरुष महिला संघाची निवड चाचणी आयोजन दि. 21 जून 2025 रोजी जिजाऊ ज्ञानतीर्थ मा.विद्यालय
मानवत रोड रेल्वे स्टेशन, कोल्हा फाटा येथे दु. 2 वा करण्यात आले आहे.
सोबत आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो आणावे.
परभणी जिल्हा तील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. राजेश विटेकर, नितीन लोहट, राजेंद्र मुंढे,मोहम्मद इकबाल, बाबासाहेब राखे, गणेश माळवे, प्रशांत नाईक, नागेश कान्हेकर,सज्जन जैस्वाल, अब्दुल अन्सार, संपर्क साधावा :कैलास टेहरे (98609 14540)अनुराग अंबटी 8830073631यांची संपर्क साधावा.

addComments
टिप्पणी पोस्ट करा