पेंचक सिलटमध्ये सुवर्णपदक, कबड्डी- सॉकरमध्ये उपांत्य फेरीत धडक
दिव (गणेश माळवे )
महिलांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राने ४ सुवर्णांसह पदकतक्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. सागरी जलतरणात सलग दुसऱ्या दिवशी पदकाचा डबल धमाका पहाण्यास मिळाला. पेंचक सिलट प्रकारातही जयश्री शेटेने सोनेरी कामगिरी करीत दिवस गाजविला. महाराष्ट्राने बीच कबड्डी-सॉकरमध्येही उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
महाराष्ट्र राज्य पथक प्रमुख क्रीडा उपसंचालक नवनाथ फडतरे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, अरुण पाटील, भास्करे शंकर, अनिता मॅडम, गणेश माळवे, दर्शन, निलेश कालेबरे, ओम् शिंदे आदी काम पाहत आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा