राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन*



परभणी (.            )क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड. व्दारा आयोजित

राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५ आयोजन सावित्रीबाई फुले मा. वि. बाबानगर ,नांदेड येथे दि. 4 ते 5 फेब्रुवारी रोजी सायं पाच वा. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष  रावसाहेबजी शेंदारकर

सहसचिव,( श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड)

 कार्यक्रमाचे उ‌द्घाटक

डी. पी. सावंत साहेब माजी मंत्री तथा सचिव, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड,प्रमुख उपस्थिती

ॲड. उदयरावजी निंबाळकर (कोषाध्यक्ष, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसा., नांदेड)

प्रमुख पाहुणे डॉ. व्यंकटेश वांगवाड (टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक, पुणे)

गणेश माळवे (राज्य सरचिटणीस, टेनिस व्हॉलीबॉल) रामेश्वर कोरडे (राज्य उपाध्यक्ष, )

जे.ई. गुपीले (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त,  सतिष भेंडेकर (अध्यक्ष, नांदेड जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन) विपुल दापके, क्रीडा अधिकारी सौ.एस.आर. कदम (मुख्याध्यापिका,)

 एम.डब्ल्यु. कल्याणकर (मुख्याध्यापक) संजय बेतिवार  ता .क्री.अधिकारी, कार्यकारिणी सदस्य संजय ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

उद्घाटन माजी मंञी डी पी सावंत म्हणाले खेळ प्रकाश झोतात आल्यावर  राजाश्रय मिळतो त्यासाठी खेळ जोमाने वाढवा. डॉ.वांगवाड सरांनी आपल्या महाराष्ट्र च्या मातीतला टेनिस व्हॉलीबॉल खेळांची निर्मिती केली आहे. हा खेळ निश्चित जागतिक स्तरावर जाईल आपल्या सर्वांनी सहकार्य तून हा खेळ निश्चित वाढु.

कार्यक्रमाचे प्रारंभी महाराष्ट्र राज्य तून आठ विभागातील २५० खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली. यात छ.संभाजीनगर, कोल्हापूर , मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक,लातूर विभागतील  १४/१७/१९ वर्षे मुले मुली 

चा सहभाग होता. 

दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डब्यु.एस कल्याणकर, सुञ संचलन सौ कोल्हेवाडी मॅडम व संजय केंद्रे सर यांनी केले

आभारप्रदर्शन विनोद जमदाडे, 

स्पर्धा यशस्वीतेसाठी

नांदेड जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे विभागीय सचिव डॉ राहुल वाघमारे, जिल्हा सचिव कासिम खान, प्रशांत धानोरकर ,निलेश डोंगरे, 

 शिवाजी क्षीरसागर सुरेश सूर्यवंशी ,प्रा. डॉ. रमेश नांदेडकर राहुल वाघमारे सावते ,संतोष मोरे  मदने ,एम एल सूर्यवंशी कौटकर सर पुएड सर वानखेडे सर सय्यद भाई विलास शिंदे सर फडेवार सर पावडे मॅडम राखेवर ,तंबाके मॅडम ,हूसेकर मॅडम गीते, मॅडम धनगे मॅडम सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा व महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर नांदेड शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले

टिप्पण्या