गंगाखेड- येथील संत जनाबाई महाविद्यालयात दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत ( पी.एम. उषा) Recent Advances in life Sciences for Sustainable Agriculture या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे उद्घाटन गुलबर्गा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.दयानंद अगसर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेस साधन व्यक्ती म्हणून पंजाबी विद्यापीठ पटियाला, पंजाब चे डॉ.मनीष कपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विससविभागप्रमुख डॉ.अरविंद धाबे, टाटा मेमोरियल कॅन्सर संशोधन केंद्र चे सइंटिस्ट के.निर्मलकुमार, तसेच आनंतपूर, आंध्र प्रदेश येथील डॉ.बी.सत्यनारायणा मार्गदर्शन करनार आहेत. तरि या प्राष्ट्रीय परिषदेस प्राराध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.धूत,उप प्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे,उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सातपुते, कार्यालयीन अधीक्षक श्री भारत हत्तीआंबीरे,परिषदेचे संयोजक डॉ.रामविलास लड्डा, अंतर्गत गुनवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संजीव क्षीरसागर यांनी केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोपू महामुने मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली...
-
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...

COMMENTS