मौजे जिरोना तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील साहित्यिक विचारवंत कवयित्री सौ सुमनताई जिरोनेकर यांना *आंतरराष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार*
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच रत्नागिरी आयोजित *ज्ञानाचा महासागर बा भीमा तुम्हा वंदना* या विषयावर आंतरराष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेत कविता सादर केल्याने सुमनताई जिरोनेकर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील काव्य लेखनाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे
या काव्य लेखन स्पर्धेमध्ये भारतातील अनेक राज्य तसेच अमेरिका येथून बरेच कवी सहभागी झालेले होते
प्रतिभावंत कवीच्या परीक्षणातून विजेत्यांची निवड झालेली आहे .
आदर्श गाव आदर्श गाव जिरोना तालुका उमरी येथील माजी सरपंच तथा प्रतिभावंत साहितीक कवयित्री सौ सुमनताई जिरोनेकर यांना सन्मानाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत सौ सुमनताई जिरोनेकर यांना मिळालेल्या सन्मानाबाबद अनेक मान्यवरानी अभिनंदन केले तसेच भावी काव्यलेखनाला शुभेच्छा दिल्या
मा .ना . हेमंतभाऊ पाटील , सौ . राजश्रीताई पाटील , मा .ना .शेखरजी मुंदडा साहेब . मा खा . रविंद्र चव्हाण साहेब . मा आ . श्यामसुंदर शिदे साहेब .मा आ . अमितजी गोरखे साहेब . मा आ . राजेश पवार साहेब . मा .नाना पाटील साहेब पर्यावरण मित्र भुसावळ , मा विजयराव जोशीसर दै सामाना प्रा.डॉ भगवानराव वाघमारे , प्राचार्य डॉ माधवराव बसवंते , पत्रकार पंढरीनाथ बोखारे . भारत दाढेल . बी व्ही चव्हाण , बाऱ्हाळीकर साहेब. पंडितराव वाघमारे . बाबुराव रिठ्ठेकर . साहेबराव तुरेराव . दतात्रेय तुपसाखरे .कोल्हेवाड सर . पांडुरंग सोनकांबळे . प्रभाकरराव जल्देवार . गिलचे सर . स्नेहा जिरोनेकर . श्रेयश जिरोनेकर डॉ जिरोनेकर . बाबुराव किडेसर . डॉ . स्वामीसर . पाहुणे , मित्रमंडळी , साहितीक . कवी लेखक समाजसेवक . सर्व स्तरातील चहात्यानी अभिंदनंदन केले आहे .


addComments
टिप्पणी पोस्ट करा