नांदेड - मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांचे वडील संग्राम एकनाथ विश्वासराव यांचे आज दि.5/12/2024 रोजी सायंकाळी 6.00 स्वर्गवास झाले असून त्यांचा अंत्यविधी उद्या दि.6/12/2024 रोजी दुपारी 12.30. वा.मजरे धर्मापुरी ता कंधार येथे करण्यात येणार आहे. त्यांना तीन मुले एक मुलगी, जावई, सुना नातू,नात असा मोठा परिवार आहे.मराठवाडा शिक्षक संघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
नोट - मजरे धर्मापुरी हे गाव कंधार- लोहा रोडवर गोलेगाव पाटीपासून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा