मुंबई दि.५:राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सहाय्यक सचिव मोहन पोळ यांच्या मातोश्री अनुसया किसन पोळ यांचे नुकतेच वृध्दापकाळात त्यांच्या रहात्या घरी मु.पो.मार्डी,ता.माण,जि.सातारा येथे निधन झाले(९६). कै.अनुसया किसन पोळ इतरांना मदत प्रेम आणि आदर या गुणांमुळे गावात सुपरिचित होत्या.त्यांच्या दु:खद निधनाबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शोक व्यक्त केला आहे.अनुसया पोळ यांच्या पश्चात मुले,स्नुषा, नातवंडे असा कुटुंब परिवार आहे.•••••
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सचिव मोहन पोळ यांना मातृशोक!*
addComments
टिप्पणी पोस्ट करा