इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कुल विष्णुपूरी,नांदेड ची यशस्वीतेची भरारी

सहयोग सेवाभावी संस्था संचलित इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी १० वी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून मागील अनेक वर्षाची यशस्वीतेची परंपरा कायम ठेवली आहे. इंदिरा इंटरनॅशनलपब्लिक स्कुल हे सर्वांच्या परिचयाचे असून विद्यार्थी यशस्वीतेसाठी गाजलेली नामांकित म्हणून ओळखली जाणारी व सर्व सामान्य व्यक्तींना परवडेन अशा मुबलक फीस मध्ये शिक्षण देणारी एक उच्च दर्जाची शाळा म्हणून ओळखली जाते. यावर्षी सुद्धा या शाळेतील ९६ % मार्क घेऊन प्रथम येणारी विद्यार्थी तनुश्री दर्डा तर ९२ % मार्क घेऊन उत्तीर्ण होणारा विद्यार्थी कुऱ्हाडे शिवराम हा आला असून ७५% पेक्षा जास्त मार्क घेणारे असे एकूण १२ विद्यार्थी आहेत. या सर्व यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉं संतुकराव हंबर्डेविद्यार्थांचे अभिनंदनशुभेच्छा दिल्या.

या सर्व यशा मागे विद्यार्थाची अभ्यासातील मेहनत व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम दिसून येत आहे. अशा शब्दात पालकांच्या प्रतिक्रिया येत आहे. या सर्व यशा बद्दल संस्थेचे सचिव डॉं संतुकराव हंबर्डे व शाळेचे प्राचार्य. विक्रम ढोणे,उपप्राचार्य. तृप्ती घुमाडे व पर्यवेक्षक. अशोक मेटकर,रविकुमार सोनपारखे,सहाशिक्षक.संतोष जाधव, स्मिता लाखे, राठोड राजाभाऊ, चामे सोनिया, गुप्ता रचिता,हटकर संदीप,व कार्यालयीन अधिक्षक बुद्धदेव सोनपारखे, पवन रायलवार,रामेश्वर स्वामी यांनी विद्यार्थांचे अभिनंदन करून पुढील भविष्यातिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज