रणवीर धनराज पाटील यांना एल. आय. सी. ऑफ इंडिया तर्फे MDRT 2024 पुरस्कार



भारतीय जिवन विमा क्षेत्रातील लक्षणीय कामगिरी केल्याबाबत सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रणवीर धनराज पाटील यांना एल. आय. सी. ऑफ इंडिया तर्फे MDRT 2024 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सदर पुरस्कार झोनल प्रबंधक श्री. कमल कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. सदर प्रसंगी मुख्य प्रबंधक श्री. विष्णू देव, प्रबंधक श्री. निलेश कर्वे, शाखा प्रबंधक श्री. विनोद सरुकते, विकास अधिकारी श्री. जगदीश चुडासमा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या